निरा येथील लक्ष्मीबाई गिरमे यांचं वृद्धापकाळाने दुःखद निधन..!

 



निरा : पुरंदर 

                      निरा ता. पुरंदर येथील रहिवासी लक्ष्मीबाई हनुमंतराव गिरमे (वय ९१) यांचं त्यांच्या राहत्या घरी आज सकाळी वृद्धापकाळाने दुःखद निधन झालं.


           निरा  येथील प्रसिद्ध वकील अ‍ॅड. आदेश गिरमे आणि अ‍ॅड. अशोक गिरमे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे.

                 अंत्यविधी आज (२१ जुलै) सायंकाळी चार वाजता निरा येथील वैकुंठ स्मशानभूमीत होणार आहे.


निरा-पुरंदर | फडणवीसांच्या घरासमोर १ लाख लोक घेऊन २ दिवस बसणार …,.शेतकरी कर्ज माफी साठी बच्चू कडू आक्रमक..!




Post a Comment

0 Comments