About Us

झपाट्याने बदलत चाललेल्या युगात प्रिंट, टीव्हीसोबतच डिजिटल मीडियाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या बदलत्या प्रवाहात आमचा पुढाकार — ‘पुरंदर रिपोर्टर लाईव्ह’ हा डिजिटल न्यूज पोर्टल सुरु करण्यात आलेला आहे.

स्मार्टफोन, कॉम्प्युटर तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही हे पोर्टल सहज वापरू शकता. पुरंदर तालुक्यातील तसेच पुणे जिल्हा, राज्य, देश व विदेशातील

राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, ग्रामविकास, सांस्कृतिक, औद्योगिक, बैलगाडा शर्यती, शेती, तंत्रज्ञान आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या, विश्वसनीय आणि ताज्या घडामोडींचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो.

‘पुरंदर रिपोर्टर लाईव्ह’ — तुमच्या परिसराची, तुमच्या हक्काची बातमी.

Post a Comment

0 Comments